Marathi Captions for Instagram Photos
नमस्कार मित्रांनो! येथे तुम्हाला Marathi Captions for Instagram Photos, Marathi Captions for Instagram for Boy Attitude, Instagram Marathi Status, Royal Attitude Captions and Dialogue for IG and Facebook in Marathi घेऊन आलो आहोत. आम्हाला खात्री आहे की तुम्हाला आमचा Marathi Attitude Captions for Instagram संग्रह नक्की आवडेल.
मला फक्त एकच विरोधक आहे आणि तो म्हणजे मी स्वतःच.
मी स्वतःला अधिक मजबूत बनवण्याचे काम माझ्या भूतकाळाला दिले आहे.
जे द्याल ते मिळेल.
एक रुबाबदार व्यक्ती सर्वात रुबाबदार तेव्हा असतो जेव्हा तो एकटा चालतो.
बदल स्वीकारा आणि पुढे चालत रहा.
स्वतःमधील क्षमतेला कधीही विसरू नका.
भिंती सारखे स्थिर राहू नका तर त्या भिंतीवरील घड्याळाप्रमाणे काम करा.
आपण प्रत्येकाला आनंदी नाही ठेवू शकत,
कारण आपण माणूस आहोत Netflix नाही.
जेव्हा लोक तुम्हाला कॉपी करतील तेच तुमचे खरे यश असते.
आपल्या ध्येयावर लक्ष केंद्रित करा, बाकी प्रेम वगेरे सगळं स्कॅम आहे.
वेळ पडली तर जळून राख व्हा, पण त्या राखेतून परत उठायची ताकद ठेवा.
प्लॅन काम करत नसेल तर प्लॅन बदला पण आपले ध्येय कधीही बदलू नका.
लहान गोष्टीपासून केलेली सुरुवात ही आपल्याला मोठ्या गोष्टींकडे घेऊन जाते.
आयुष्य आपणाला तेच देत असते ज्याची आपणाला गरज असते, जे आपणाला हवे ते नाही.
आपले मूल्य वाढवा लोक तुम्हाला स्वतःहून आदर देतील.
मी नेहमीच जिंकतो असे नाही, मात्र मी झुंज नेहमी देतो.
साधे सोपे आयुष्य हवंय तरी कोणाला, ते खूप बोरिंग असतं म्हणे.
एकवेळ तुम्हाला ओळखणारे कमी असतील पण तुम्हाला जज करणारे अनेक असतील.
मी संघर्ष करतोय याचा अर्थ असा नाही की मी कोसळतोय.