Marathi Captions for Instagram Photos P2 [2023]
तुम्हाला जे बनायची इच्छा आहे ते बना,
लोकांना जे पहायची इच्छा आहे ते नाही.
प्रत्येकाच्या अंगात एक आग असते,
परंतु खरा विजेता तोच असतो जो योग्य वेळी ठिणगी पेटवतो.
हे तुमचे तुमच्याच विरुद्ध चे युद्ध आहे,
ज्यामध्ये तुमचाच विजय झाला पाहिजे.
कारणे देणे सोडून परिश्रम करा,
यश तुमच्या पायाशी आल्याशिवाय राहणार नाही.